अँटी करप्शन फाउंडेशन व ट्राफिक रुल्स सेफ्टी फाउंडेशनची ऑनलाईन मिटिंग संपन्न

अमरावती 25: अँटी करप्शन फाउंडेशन व ट्राफिक रुल्स सेफ्टी फाउंडेशन कडून दिनांक २५ /४/२०२१ ला ऑनलाईन मिटिंग गुगल मिट द्वारे अमरावती डिस्टिक अँटी करप्शन फाउंडेशन लीगल ॲडव्हायझर एडवोकेट अंकिता रा जयसवाल व एडवोकेट समी सुतार अँटी करप्शन फाउंडेशन लीगल ॲडव्हायझर पुणे डिस्टिक यांनी मिळून जॉईन झालेल्या मेंबर्सला आणि नवीन जॉईन होणाऱ्या मेंबर्स साठी ऑनलाईन मिटिंगची व्यवस्था केली.

मिटिंग मध्ये अँटी करप्शन फाउंडेशन आणि ट्राफिक रुल्स सेफ्टी फाउंडेशन चे चेअरमन मा.संजीव शर्मा यांनी मार्गदर्शन केले, ऑनलाईन आणि ऑफलाईन कशी समाजसेवा करता येईल या बद्दल माहिती दिली तसेच कार्यक्रमाला उपस्थिती एडवोकेट अंकिता रा जयसवाल यानी कार्यक्रम चे सूत्र संचालन केले आणि नवीन मेंबर्सला जॉईन होण्यासाठी आव्हान केले, कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून आरसीसी पंकज अग्रवाल, एडवोकेट गंगादीप सिंग आहलूवालिया नेशनल लीगल एडवाइजर एंटी करप्शन फाउंडेशन, एडवोकेट महेश धन्नावत प्रेसिडेंट ऑफ रोटरी जालना व मास इंडिया फर्म, एडवोकेट शुभम जयसवाल लीगल एडवाइजर एंटी करप्शन फाउंडेशन बुलढाणा, एडवोकेट अंकिता देओपारे लीगल एडवाइजर अमरावती, एडवोकेट अनुका सारडा लीगल एडवाइजर जालंधर, एडवोकेट पंकज थोरात लीगल एडवाइजर अमरावती, एडवोकेट ऐश्वर्या कदम पुणे, एडवोकेट सौरभ कालीवाले, एडवोकेट रेणुका जेठालिया बीड, एडवोकेट शुभम जाधव लीगल एडवाइजर सातारा ई मेंबर्स उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एडवोकेट समी सुतार पुणे यांनी केले, एडवोकेट अंकिता जयसवाल लीगल एडवाइजर अमरावती यानी जास्तीत जास्त लोकांनी फाउंडेशन ला जॉईन व्हावे असे आवाहन केले.

Share