कुणबी महासंघ सालेकसा द्वारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे आयोजन


तालुका वार्ताहर सालेकसा


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 390 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन कुणबी महासंघ व महिला कुणबी महासंघ आणि समस्त बहुजन समाज यांच्या वतीने बसस्थानक चौकात आयोजन करण्यात आले आहे हिंदी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे कार्यक्रम भरत भाऊ बहेकार माजी वन मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली विजय भाऊ शिवणकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया उद्घाटन करणार आहेत याप्रसंगी प्रमुख वक्ता जितेंद्र आसोले शिवव्याख्याते तर प्रमुख मार्गदर्शक भुनेश्वर शिवणकर उद्योग अधिकारी विभागीय कार्यालय नागपूर व डॉक्टर निरूजी बहेकार प्राचार्य एस एस गर्ल्स कॉलेज गोंदिया याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लताताई दोनोडे माजी महिला व बालकल्याण सभापती, उषाताई मेंढे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया, सुनंदाताई बहेकार माजी सभापती पंचायत समिती देवरी, अजया ताई चुटे प्राचार्य विद्या गर्ल्स हायस्कूल सातगाव साखरीटोला, जयाताई डोये माजी सदस्य पंचायत समिती सालेकसा, संतोष फुंडे उद्योजक नागपुर ,मोरेश्वर फुंडे सामाजिक कार्यकर्ता नागपूर ,नरेंद्र ब्राह्मणकर समाजसेवक नागपूर, प्राध्यापक भूषण फुंडे, प्रल्हाद वाढई उपाध्यक्ष नगरपंचायत सालेकसा, प्रभाकर दोनोडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडी, परसराम फुंडे सरपंच गिरोला, वासुदेव चुटे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सालेकसा, तुकाराम बोहरे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी सालेकसा, एस ए घुगे सहाय्यक वनक्षेत्र अधिकारी सालेकसा, पुरुषोत्तम मेंढे शेत्र सहाय्यक लाखांदूर, डॉक्टर संजय देशमुख, डॉक्टर विकास डोये, हरीश ब्राह्मणकर अध्यक्ष ओबीसी संघर्ष समिती आमगाव, राजेंद्र बागडे पोलीस पाटील आमगाव खुर्द, वासुदेव फुंडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष सालेकसा ,राजू दोनोडे मुख्याध्यापक आदिवासी आश्रम शाळा पिपरिया, रमेश फुंडे अध्यक्ष तालुका मराठी पत्रकार संघ सालेकसा, अनिल फुंडे संचालक आदिवासी सहकारी संस्था गोरे , विजय फुंडे जिल्हाध्यक्ष ओबीसी सुरक्षा दल, देवराम चुटे अध्यक्ष युवा कुणबी समाज समिती साखरीटोला, मनोज डोये तालुका अध्यक्ष ओबीसी संघर्ष कृती समिती सालेकसा, वैभव हेमने तालुकाध्यक्ष प्रहार संघटना सालेकसा,


छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताह कार्यक्रम अंतर्गत ग्रामस्वच्छता अभियान विद्यार्थ्यांकरिता रांगोळी स्पर्धा व समस्त गावातील मुख्य रस्त्यावरून शिव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.


छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या कार्यक्रमासाठी कुणबी महासंघ कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष गिरिजाशंकर मेंढे, उपाध्यक्ष गौरीशंकर भांडारकर, भुवन मेंढे ,श्याम येटरे, सचिव महेश बागडे सहसचिव जितेंद्र शेंडे ,परमानंद शिवणकर ,रवी चुटे, कोषाध्यक्ष निलेश बोहरे, राजकुमार बहेकार, कार्याध्यक्ष सचिन बहेकार ,संघटक राजेंद्र बहेकार ,लखनलाल बहेकार, खुशाल शिवणकर इत्यादी महासंघातील कार्यकारी मंडळ पदाधिकारी आयोजनाकरिता परिश्रम घेत असून कार्यक्रमाला उपस्थित होणाऱ्या नागरिकांनी मास्क व वैयक्तिक अंतर कायम ठेवून सॅनिटायझर कटाक्षाने वापर करावा असे समस्त जनतेला आवाहन केले असून समस्त कुणबी व बहुजन समाजाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्थिक व श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे

Share