सिद्धार्थ हा‌‌यस्कूल कनिष्ठ महाविद्यालय डवकीचे सुयश

देवरी◼️महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा घेण्यात आलेल्या १0 वीच्या परीक्षेत स्थानिक डवकी येथील सिद्धार्थ हा‌‌यस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी चा निकाल ९१.९८ टक्के लागला.प्रथम क्रमांक अपूर्व टेंभरे ८४ टक्के, द्वितीय क्रमांक अश्मित संजय साखरे ७९ टक्के, तृतीय क्रमांक संघमित्रा इलमकर ७७ टक्के गुण प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थांचे संस्था सचिव तथा प्राचार्य महेंद्र मेश्राम , पुनम मेश्राम,जागेश ठवरे, नरेश निखारे, विकास पटले, प्रकाश लांजेवार, कार्तिक कोकावार भूपेंद्र कुलसुंगे, अर्चना मारबते, मुकेश टेंभरे योगेंद्र बोरकर, ममता टेंभूर्निकर, सुषमा चांदेवार गुणवंत सर्व विद्यार्थांचे पुष्गुच्छ देऊन कौतुक केले.

Print Friendly, PDF & Email
Share