ट्रक ची पोलीस वाहनाला धडक, १ मृत

गोंदिया: तिरोडा मार्गावरील द्वारका लॉन समोरील रेल्वेचौकीजवळ झालेल्या अपघातात ट्रक ने पोलीस वाहनाला धडक दिली यामध्ये १ चा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.अपघातात पोलीस वाहनासह मोटारयाकलचेही नुकसान झाले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share