स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवा | मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन; जिल्ह्यात 25 व 26 नोव्हेंबरला विशेष मोहीम

गोंदिया, दि.24 : आपल्या गावातील स्वच्छतेच्या स्थितीबाबतची माहिती मिळविण्यासाठी शासनाने एसएसजी 2021 हा अॅप प्रसारित केला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत विचारलेल्या पाच प्रश्नांचे उत्तर देवून आपणास...

१०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान ; राज्य निवडणूक आयोगाची माहिती

विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू...

काय सांगता! आता चक्क रेल्वेच मिळणार भाड्याने; रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली ‘ही’ नवी योजना

नवी दिल्ली :रेल्वे मंत्रालयाने ‘भारत गौरव’ (Bharat Gaurav) या नव्या योजनेची घोषणा केली आहे. म्हणजेच ‘थीम बेस रेल्वे’ चालवण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे....

पहिली ते सातवी शाळा सुरू होणार? टास्क फोर्सची संमती

Mumbai: काल (मंगळवारी) रात्री झालेल्या बैठकीत राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत कोरोना टास्क फोर्सकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. शाळा सुरु करण्याबाबत इतर...

सेतू केंद्रातील संगणक ऑपरेटर ७० रुपयांची लाच स्वीकारताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

नागपूर : तहसिल कार्यालय, नागपूर शहर येथील सेतु केंद्रावरील संगणक ऑपरेटर पवन एकनाथ बिनेकर याला ७० रुपये लाच रक्कम स्विकारतांना त्याचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,...

मनोहरभाई पटेल कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात महिला पोलिसांची सदिच्छा भेट

देवरी 23: गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा सं चालीत मनोहरभाई पटेल कला- वाणिज्य- विज्ञान महाविद्यालय देवरी येथे स्थानिक महिला पोलीस कर्मचारी एम.एम.साठवणे सेवा मडावी यांनी सदिच्छा भेट...