साकोलीत आयपीएलवर सट्टा; एकाला अटक

साकोली : भंडारा जिल्ह्याच्या साकोली Sakoli शहरातील प्रगति कॉलनी येथे मुंबई विरुद्ध चेन्नई या आयपीएल क्रिकेटवर सट्टा साकोली पोलिसांनी धाडी टाकत एका आरोपीला अटक केली...

भंडारा जिल्ह्यात तयार होणार 5 ऑक्सीजन काँसेंट्रेटर प्लांट – नाना पटोले

साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर, पवनी या ठिकाणी हे ऑक्सिजन काँसेंट्रेटर प्लांट तयार होणार.पाचही ऑक्सिजन प्लांट कायमस्वरूपी जिल्ह्याच्या सेवेत राहतील उपलब्ध. https://www.facebook.com/674249472964982/posts/1641655656224354/?d=n https://twitter.com/nana_patole/status/1387321994752921603?s=21 भंडारा/गोंदिया : 29–...

कोविड लस ठरली पोलीस विभागासाठी ‘संजीवनी’

भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने लसीकरण मोहीम वेगाने सुरू केली असून फ्रंट लाईन वर्कर म्हणून पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात...

“वावर आहे तर पावर आहे” कारल्याचे शेतीतून भरघोस उत्पादन पण आठवडी बाजार बंदमुळे निराशा

लाखनी 22:शेतीकडे पाठ फिरवून नोकरीच्या मागे फिरणारा तरुण आपण सध्या पाहतो, परंतु या आजच्या स्पर्धेच्या युगात अगदी मास्तरकी आणि इंजिनिअरिंगची पदवी असलेल्या तरुणांना तुटपुंज्या पगारावर...

रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले, गोंदिया – भंडारा जिल्ह्याला प्रत्येकी १ हजार इंजेक्शनचा पुरवठा

https://prahartimes.com/?p=2251 खा .प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नांना यश गोंदिया 17: गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. हिच बाब...

भंडारा जि.प.चे माजी अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते टोलसिंह पवार यांचा मृत्यू

देवरी 16: भंडारा जिल्ह्याच्या राजकारणातील एक वजनदार आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून दरारा असणारे भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष टोलसिंह पवार रात्री साडे दहाच्या सुमारास काळाच्या...