गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ६१ जागांसाठी पदभरती : २० ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६१ जागा :
कार्डिओलॉजिस्ट, फिजिशियन, एमओ आयुष, स्टाफ नर्स, कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट, सीटी स्कॅन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन, ऑडिओलोसिट आणि इतर पदाच्या जागा –
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Print Friendly, PDF & Email
Share