शिवसेना युवा सेनेने केले वृक्षारोपण

देवरी 24: शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा लोहारा येथे वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना युवासेनेचे तालुका अधिकारी दिलीप बघेल , विभाग प्रमुख अनिल माहारवाडे , शाखा प्रमुख राजेंद्र कावळे , दिनेश बारसे , नागेश परिहार आयुष्य कोल्हे, मुकुंद पवार उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share