देवरी १८: जि..वरिष्ठ प्राथमिक शाळा,पुराडा येथील मुख्याध्यापक, शिक्षक संघटनेचे लढवय्ये नेतृत्त्व म्हनुन ळख असलेले रमेश उईके हे पोटाच्या गंभीर आजारावरील उपचारासाठी किंग्स वे हास्पीटल,एल.आय.सी.चौक नागपूर (रेल्वे स्थानकाजवळ)_ येथे भरती होते. उपचारा दरम्यान रात्री 2 वाजता त्यांचं दुःखद निधन झाले. अत्यंत मनमिळावू आणि खंबिर नेतृत्व करणारा व्यक्ति गेल्यामुळे सर्वीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share