वाळू माफियावर तहसीलदार विजय बोरुडे यांची कारवाई, १८.४८ लाख रुपयाचे दंड

प्रशासनाची धकड कारवाई

देवरी १४: देवरी तालुक्यात अवैध वाळू तस्करी दमात सुरु असतांना प्रशासनाने केलेल्या कारवाई मुळे वाळू तस्कराँचे ढाबे दनानले असल्याचे वृत्त आहे.

देवरी तालुक्यातून वाहत असलेल्या बागनदी मधून दि २१-२२ जाने २०२१ ला तब्बल १२० ब्रास वाळू चे कुठलिही परवानगी न घेता सिलापुर गाव शेजारील शेतामधे उपसा करुण ठेवल्याची माहिती मिळताच संबंधित तस्करावर नोटिस देवुन चौकशीचे आदेश देण्यात आले होते त्यामधे दोषीवर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ च्या कलम ४८(७)व ४८(८) अंतर्गत कारवाई करुण बाज़ार भावाच्या ५ पट दंड ठोकला आहे.
यामधे खालिल वाळू तस्करावर दंड ठोकला आहे.
सिलापुर-
१) हंसराज रहिले – ४,६२०००
२) चंद्रकुमार मानकर – ४,१५,८००
३)नरेश बघेले – १,५४०००
४) इंद्रराज कोल्हे – ३०,८००

डवकी-
५)उमराव बावनकर – २,३१०००
६) सुभाष वंजारी – ४,३१,२००

मकरधोकडा-
७) मनोज तुरकर – ४६,२००
८) मेघराज तुरकर – ४६,२००

भागी-
९) विनोद फाये – ४६,२००
१०) पिंटू मुनेश्वर – ४६,२००

पुराडा-
११)श्रीकान्त आचले -३०,८००

चारभाटा-
१२)अनिल महारवाडे – ४६,२००

Print Friendly, PDF & Email
Share