चिचगड येथे शंकर पटाची जय्यत तयारी, लाखो रुपयाच्या बक्षिसांची उधळण

देवरी/ चिचगड : सार्वजनीक पट समितीद्वारा खास बैलांचा जंगी शंकर पटाचे आयोजन देवरी तालुक्यातील चिचगड येथे दि. १० मार्च ते १२ मार्च दरम्यान करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे खास मंडई व जलसा च्या निमित्ताने या बैलगाडी शर्यतीसाठी इतर मान्यवरांच्या कडून या स्पर्धेसाठी लाख रुपयाची जंगी लूट केली आहे. या स्पर्धचे आयोजक संपूर्ण चिचगडवाशी आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share