देवरीः भरधाव बोलेरो वाहन चालवणाऱ्यावर चालकावर गुन्हा दाखल

देवरी◼️ आमगाव चौक येथे आरोपीने आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप वाहन क्र. एम. एच. ३५ / ए. जे. १३८८ ही स्वत:चे व ईतरांचे जिवीतांची काळजी न घेता हईगईने व भारधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवितांना मिळुन आल्याने फिर्यादी पोहवा. नंदलाल औरासे /७५४ पो.स्टे. देवरी चे तक्रारी वरून सदर बोलेरो पिकअप वाहन क्र. एम. एच. ३५ / ए.जे. १३८८ चालका विरूध्द पोलीस स्टेशन देवरी येथे गुन्हा रजिष्टर क्रमांक २२/०२३ कलम २७९ भादंवी अन्वये दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा. नंदलाल औरासे / ७५४ पो.स्टे. देवरी हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share