धोबीसरार येथे ‘टाकलेली पोर’ नाट्यप्रयोग

देवरीः तालुक्यातील धोबीसरार येथे मंडई निमित्ताने ‘टाकलेली पोर’ या मराठी ३ अंकी नाटकाचा प्रयोग आज (२६ डिसे. ) रात्री १० वाजता आयोजित केला असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या नाट्यप्रयोगचा आनंद घेण्याचे आवाहन धोबीसरारवासियांनी केले आहे.

चंद्रकमळ थिएटर्स सिंदेवाही वडसा निर्मित नाटकाचा युवाक्रांती संघटना धोबीसरारच्या सौजन्याने नाटक आणि मंडईचा आस्वाद घेण्याचे गावकऱ्यांनी आवाहन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share