गुरुजी फुल फॉर्म मधे! मद्यधुंद शिक्षक शाळेत झोपला !

गोंदिया: जिल्हा परिषदेच्या निंबा येथील प्राथमिक पूर्व माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने कर्तव्यावर असताना मद्य प्राशन करून गोंधळ घातल्याचा प्रकार आज गुरुवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. drunk teacher जी. आर. मरसकोल्हे असे शिक्षकाचे नाव सांगितले जाते. या प्रकाराची तक्रार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. आता दारूड्या शिक्षकावर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे विद्यार्थी, पालकांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Print Friendly, PDF & Email
Share