देवरी : मोटर सायकल चोरी

देवरी १५ः दिनांक १३/१२/२०२२ चे १७:३० वा. दरम्यान यातील फिर्यादी जागेश्वर उरकुडा घासले, वय ४५ वर्ष, रा. वडेगाव ता. देवरी जि. गोंदिया यांनी आपली मोटर सायकल ग्रे रंगाची क्र. एमएच ३५ ऐएफ – ८०१५ लिओ होंडा कंपनीची किमती ५५,०००/- रू. ची ग्रामीण रुग्नालय देवरी परिसरात हॅडल लॉक करून ठेवलेली असता ती मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरुन पोस्टे देवरी येथे अप क. ३४५ / २०२२ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा / ८७८ गायधने पोस्टे देवरी, हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share