देवरी येथे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

देवरी 09 : गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व्हावे, याकरिता नगर पंचायत द्वारे शहरात क्रीडांगणावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन परिसरातील कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन नगर पंचायत द्वारे करण्यात आले होते . विसर्जनासाठी शहरातील चौका चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें