देवरीच्या राजाच्या वतीने वृक्षारोपण व फळ वितरणाचे आयोजन

देवरी – श्री नवयुवक किसान गणेशोत्सव या वर्षी 54 वे वर्ष साजरा करीत आहे मंडळाच्या वतीने गणेश स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण व फळ वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आहे विशेषतः या वृक्षारोपण शिबिरात 11 वृक्ष लावण्यात आले व शासकीय रुग्णालयातील सर्व रुग्णांना विशेषतः गर्भवती महिलांना फळ वितरण करण्यात आले या वेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश भेलावे नगर पंचायत देवरी चे अध्यक्ष संजू उईके मंडळाचे उपाध्यक्ष बापू निर्वाण सचिव संजय बळगये बंडू कापसे बाला निर्वाण चंदू कुंडलीकर ,निखिल शर्मा ,अजित बघेले इ उपस्थित होते

Print Friendly, PDF & Email
Share