पोलीस वसाहत गणेश मंडळ उपमुख्यालय देवरी गणेशोत्सव-२०२२ ची रूपरेषा जाहीर, लोकोपयोगी कार्यक्रम व उपक्रमाचे झाले नियोजन

◼️लोकोपयोगी कार्यक्रम व उपक्रम राबविण्याचा निर्धार

देवरी 27: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत चालणारा गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्राचा “लोकोत्सव” आहे. पुर्वी गणेशोत्सवाच्या काळात नाटक, शिबीरे, देखावे, उपक्रम, कला व क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहानपर व लोकहितार्थ कार्यक्रम घेतल्या जात होते, परंतु अलीकडच्या काळात बदलत्या परिस्थितीनुसार गणपती उत्सवामध्ये निरोपयोगी बाबीवर करोडो रुपये वाया जात आहेत व गणेशोत्सवाच्या मुळ उद्देशापासुन आपण भरकट चाललो आहोत, अर्थात त्यातसुध्दा आज असंख्य गणेश मंडळे अशी आहेत की ते विधायक व लोकोपयोगी कामे करुन जनसेवा करित आहेत त्याचाच धागा पकडुन यावर्षी पोलीस वसाहत उपमुख्यालय देवरी गणेश मंडळा तर्फे गणेशोत्सव २०२२ च्या माध्यमातुन गणपतीची लहान मुर्ती स्थापन करुन व विसर्जन साध्या व धार्मीक पध्दतीने करुन गणेशोत्सवाच्या काळात लोकोपयोगी कार्यक्रम व उपक्रम राबवुन ख-या उद्देशाकडे जाण्याचा प्रयत्न करित आहे .

कार्यक्रमाची रूपरेषा :

Print Friendly, PDF & Email
Share