भाजप महिला आघाडीतर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

सालेकसा : भाजपा महिला आघाडी सालेकसा च्या वतीने इयत्ता 12वी 10वी परीक्षेमध्ये प्राविण्य संपन्न विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सविताताई संजयपुराम सभापती महिला व बालकल्याण जि.प.गोंदिया, मधुताई अग्रवाल, अर्चनाताई मडावी प.स.सदस्य सालेकसा, कल्याणीताई कटरे, शालिनी ताई बडोले , प्रेमकलाताई जैतवार , मंगलाताई चौधरी नगरसेवक ई मान्यवर महिला, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share