देवरी तालुका कांग्रेस कमिटी कार्यकर्त्याची सभा संपन्न

देवरी 22: तालुका कांग्रेस कमेटी च्या वतीने देवरी येथे कार्यकर्त्याची सभा घेण्यात आली त्या सभेचे अध्यक्ष आमदार मा. सहसराम कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र होते. याप्रसंगी राधेशाम बगडिया माजी अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी, संदीप भाटिया अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी जि.प.सदस्य,सौ. राधिका धरमगुडे जि. प. सदस्य,सौ. भारती सलामे पं. स. सदस्य, सौ. अनुसया सलामे पं. स. सदस्य, प्रल्हादसलामे पं. स. सदस्य, रंजित कासम पं. स. सदस्य, सुनंदा बहेकार माजी सभापती पं. स. देवरी, सुनिता शाहू नगरसेविका, नितीनमेश्राम नगरसेवक, सरबजीत सिंग भाटिया नगरसेवक आणि देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच तसेच तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share