सीमा सुरक्षा दल अंर्तगत 90 रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

मुंबई | सीमा सुरक्षा दल अंतर्गत निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता/ उपनिरीक्षक पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव – निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता/ उपनिरीक्षक
  • पद संख्या – 90 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Degree In Architecture, Diploma (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2022 
  • अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in
  • PDF जाहिरात : https://cutt.ly/tFHidgc
  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 आहे.
  6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Print Friendly, PDF & Email
Share