PAY TM मध्ये नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

मुंबई | देशातील आघाडीच्या मोबाईल पेमेंट अॅप आणि कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या PayTm मध्ये कोणत्याही शाखेतील पदवी अथवा पदवीकाधारकांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 2020, 2021, 2022 या वर्षातील पासआऊट उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.

सध्या ही पदभरती कोलकत्ता या ठिकाणासाठी केली जात असून कंपनी मानंंकानुसार पगार दिला जाईल. 
अपेक्षा/आवश्यकता: 
दूरसंचार उद्योगाची मूळ कल्पना
उमेदवाराला मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे चांगले ज्ञान
SQLचे चांगले ज्ञान
नेटवर्किंगचे मूलभूत ज्ञान

MSQL मध्ये 0 ते 2 वर्षे
बीटेक फ्रेशर्स अर्ज करू शकतात
लिनक्स आणि एमएसक्यूएलचे योग्य ज्ञान आवश्यक आहे.

Print Friendly, PDF & Email
Share