राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अंतर्गत रिक्त जागांसाठी नोकरीची संधी
मुंबई | राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA) अंतर्गत “अधिवक्ता” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.
- पदाचे नाव – अधिवक्ता
- पद संख्या – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला , पुणे- 411001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022
- अधिकृत वेबसाईट : sahakarayukta.maharashtra.gov.in
- PDF जाहिरात: https://cutt.ly/ZGfCe1p
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022आहे.