महामानव क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

देवरी 24: आदिवासी युवा बिरसा ब्रिगेड संघटना बोरगाव येथे बिरसागिरी या ठिकाणी महामानव क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी संजय पुराम, माजी आमदार आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र, अनिल बिसेन प.स.सदस्य गोटाबोडी, नितेश वालोदे युवा महामंत्री भाजपा, किरसान साहेब, भोई साहेब, कुतीरकर साहेब, धनपत भोयर , मनोहरराऊत व इतर स्थानिक समाजबांधव उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share