काजू, मोहाच्या दारूला विदेशीचा दर्जा !

प्रहार टाईम्स वृत्तसेवा :

किसान ब्रिगेडच्या मागणीला यश

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने दारु विक्रीतील महसूल वाढीसाठी ३ मोठे निर्णय घेतले आहेत. यानुसार राज्यात आता काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनण्यात येणाऱ्या दारूला विदेशी मद्याचा दर्जा देण्यात आला आहे. प्रकाश पोहरे यांनी मागील कित्येक वर्षांपासून निसर्गाने दिलेल्या मोहफुलाच्या संकलनावर सरकारने जी अनेक बंधने घातली होती त्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली होती, आणि काजू व मोहा फुला करिता जे वेगवेगळे मापदंड लावले त्याबाबत सरकार दरबारी पत्र व्यवहार केला होता.

मोहफुलापासून बनलेल्या दारुला यापूर्वी देशी मद्याचा दर्जा होता. पण तत्कालीन सरकारने मोहफुलापासून मद्यनिर्मिती आणि राजाराध्या किमान मद्यनिर्मिती आणि विक्री सुरू, तर मोहफुलावर बंदी काना शेतकरी तसेच आदिवासींचे अर्थकारण सुरळीत का ? असा खडा सवाल केला होता. यासंदर्भामध्ये विगोड महाराष्ट्र

आणि विक्रीवर बंदी आणली होती. किसान ब्रिगेडने या बंदीला विरोध केला होता. मोहफुलावरील बंदी उठविण्यासाठी किसान ब्रिगेडचे सर्वेसर्वा प्रकाश पोहरे यांनी पाठपुरावा केला असून, विदेशी प्रकाश पोहरे यांनी तत्कालीन आणि वर्तमान सरकारकडे लेखी पत्रव्यवहार केला. आता मात्र महाराष्ट्र सरकारने महसूल वाढीसाठी एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता दिली असून, काजू आणि मोहाच्या दारूला विदेशीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भामध्ये दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा किसान

ब्रिगेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे म्हणाले, की आम्ही मोहफुलावरील बंदी उठविण्यासाठी पाठपुरावा केला.. याशिवाय मोहफुलावर आधारित निरनिराळे प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे व योग्य धोरण जाहीर करावे, अशी मागणी गेल्या दोन दशकांपासून लावून धरलेली आहे. त्यामाध्यमातून होईल आणि सरकारलाही महसूल मिळेल, असा आमचा सल्ला होता. उशिरा का होईना सरकारने अखेर आदिवासी हिताचा निर्णय घेतला आहे.

आता विदेशी मद्य निर्मिती करिता मोहफुलाचा वापर होईल ज्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल. या संदर्भात पुरेसे तपशील अजून हाती यायचे आहेत, मात्र तरी सुद्धा शासनाने या दिशेने जे पाऊल टाकले आहे ते स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया पोहरे यांनी दिली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share