मुल्ला येथे मनरेगा अंतर्गत तलाव खोलीकरण कामाचे भुमीपुजन

देवरी 21: मुल्ला येथे मनरेगा अंतर्गत तलाव खोलीकरण कामाचे भुमीपुजन करण्यात आले यावेळी नितेश वालोदे, पंचायत समिती सदस्य अनिल बिसेन, सरपंच कृपासागर गौपाले ग्राम पंचायतचे सदस्य आणि मजुरवर्ग उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें