देवरी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने ध्वजारोहण

देवरी २७: देवरी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिना निमित्य ध्वजारोहण कार्यक्रम येथील आमदार कोरोटे यांच्या निवासस्थानी आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटिया, माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगड़िया, नवनिर्वाचित नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया(शैंकी), मोहन डोंगरे, नितिन मेश्राम, नगरसेविका सुनीता शाहु, जिल्हा काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शकील कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, माजी नगर सेवक ओमप्रकाश रामटेके,माजी उपसरपंच परमजीतसिंग भाटिया(जित्ते भैय्या), अड.प्रशांत संगिड़वार, प्रशांत कोटांगले, अमित तरजुले, दीपक(राजा) कोरोटे, ओंकार शाहु, राज भाटिया, जैपाल शहारे, सार्दुल संगिड़वार, सुरेंद्र बंसोड़, संजय बड़गे, कमलेश पालीवाल, वीणा बावनथड़े, कलीराम किरसान, सुभाष मेंडे, यांच्या सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Share