ब्रेकिंग:आता किराणा दुकानात वाईन मिळणार, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

मुंबई : राज्यात आता सुपर मार्केट, जनरल स्टोअर किंवा वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार . राज्यातील वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्यासाठी राज्य सरकार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा मोठा निर्णय….

Print Friendly, PDF & Email
Share