प्रभारी शिक्षणाधिकारी व वरिष्ठ अधिव्याख्याता राजकुमार हिवारेंची चंद्रपूरला बदली

गोंदिया 08: गोंदिया येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता व जिल्हा परिषदेचे प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेले राजकुमार हिवारे यांची प्रशासकीय चंद्रपूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे.वर्धैच्या रेखा महाजन यांची यवतमाळ,नागपूर येथील नितू डंभारे(गवळी) यांची वर्धा येथे बदली झाली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share