रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करून माननीय श्री.उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचा वाढदिवस साजरा

देवरी 28: शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे व मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या वाढदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन व वृक्षरोपण करून साजरा करण्यात आला. स्थानिक पंचशील चौक ,समाज भवन, देवरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी सुरेंद्र जी नायडू जिल्हाप्रमुख, सुनील मिश्रा तालुकाप्रमुख , राजा भाटिया शहर प्रमुख ,
राजीक खान विधानसभा संघटक, दिलीप बघेल युवासेना तालुका अधिकारी, निलेश तीराले शहरप्रमुख युवासेना, सौ.करूणा कुर्वे जिल्हा संघटक, सौ प्रीती उईके महिला संघटिका देवरी, इंजी.प्रीती नेताम महिला उपसंघटिका देवरी, अनिल कुर्वे जिल्हाप्रमुख शिक्षक सेना, सुभाष दुबे तालुकाप्रमुख शिक्षक सेना, झंजाड सर, सचिन भांडारकर तालुका सचिव,
प्रीती नेवरगडे युती शहर प्रमुख,
नीलिषा रामटेके शहर संघटिका, सुहाग गिरी उपतालुकाप्रमुख,
दयाल पवार उप तालुका प्रमुख, दालचंद मडावी उपतालुकाप्रमुख, विनोद गौर उपतालुका प्रमुख, गोविंद बंसोड उपतालुकाप्रमुख,
दीनदयाल मेश्राम ओबीसी सेना प्रमुख, मन्सूर बंदे अली अल्पसंख्यांक तालुका अधिकारी, सारिका मुलकलवार, ज्वाला पांडे, छन्नु नेवरगडे,संजय राऊत,सोमन चव्हाण, आकाश पुरी, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share