नगरपंचायत देवरीचे प्रभागानुसार आरक्षण जाहीर

निवडणुकीचे वारे वाहू लागले , नवख्या उमेदवारांना तिकीटची प्रतीक्षा , पक्षांतरांच्या चर्चेला उधाण

डॉ. सुजीत टेटे

देवरी १० -जिल्हातील ५ नगर पंचायतीचा पंच वार्षिक कार्यकाळ १ नोवेंबर ला संपूष्टात आला असून नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक पूर्वीच्या कार्यक्रमाची अमलबजावणी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या उपस्थतीत करण्यात आली असून देवरी येथील प्रभागानुसार आरक्षणाची सोडत खालील प्रमाणे जाहीर करण्यात आलेली आले.

प्रभाग क्रमांक आरक्षण प्रवर्ग
प्रभाग क्रमांक -१ अनुसूचीत जमाती (महिला )
प्रभाग क्रमांक -२ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक -३ ना. मा . प्र . (ओबीसी ) महिला
प्रभाग क्रमांक -४ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक -५ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक -६ अनुसूचीत जमाती
प्रभाग क्रमांक -७ ना. मा . प्र . (ओबीसी )
प्रभाग क्रमांक -८ ना. मा . प्र . (ओबीसी )
प्रभाग क्रमांक -९ अनुसूचीत जाती (एससी ) महिला
प्रभाग क्रमांक -१० ना. मा . प्र . (महिला )
प्रभाग क्रमांक -११ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक -१२ अनुसूचीत जाती (एससी )
प्रभाग क्रमांक -१३ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक -१४ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक -१५ ना. मा . प्र . (महिला )
प्रभाग क्रमांक -१६ अनुसूचीत जमाती (एसटी) महिला
प्रभाग क्रमांक -१७ अनुसूचीत जाती

हरकती व सूचना २६ डिसेंबरपर्यन्त , प्रभाग रचना १८ नोवेंबर पर्यन्त , ४ डिसेंबर पर्यन्त प्राप्त हरकती व सूचनांची सुनावणी, १० डिसेंबर पर्यन्त अभिप्राय देवून अहवाल विभागीय आयुक्त यांच्या कडे पाठविणार , २४ डिसेंबर पर्यन्त नगर पंचायत अधिनियमनुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Share