आमगाव तालुक्यातील ठाणा परीसरातील अनेक भाजप कार्यकत्यांचा कांग्रेस मध्ये प्रवेश

आमगाव २९: आमगाव तालुक्यातील ठाणा परीसरातील अनेक भाजप कार्यकत्यांचा कांग्रेस मध्ये प्रवेश मा.आमदार सहसरामभाऊ कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन प्रवेश केला.

उपस्थित संजय बहेकार अध्यक्ष आमगाव तालुका काँग्रेस कमेटी,महेश उके सं.ता.कॉ.कमिटी ,छायाताई देशकर सरपंच ठाणा,बाबूजी कोरे ठाणा काँग्रेस अध्यक्ष, हिराताई खोब्रागडे ग्रा.पं.सदस्य, दुर्गाताई मेंढे ग्रा.पं.सदस्य,बेदराजजी बोपचे,प्रमोदजी वंजारी,कांताताई बागडे,पूर्व सरपंच मेश्रामजी यांच्या उपस्थितीत अनमोल राऊत, जितेंद्र येळे,रोहित रहांगडाले, आशिष भेलावे, कपील रहांगडाले, निखिल रहांगडाले,रवींद्र रहांगडाले, होलीराम रहांगडाले,प्रेमलाल कोरे,कुंताबाई रहांगडाले , रामकृष्ण खोब्रागडे, भुमेश्वर खोटोले,भीमराज शेंडे,सुगंधराज पटले,माधोजी भगत यांनी प्रवेश केला.

Print Friendly, PDF & Email
Share