Big Breking : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : भारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत आज मालवली. मिल्खा सिंग यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते.

पण आज अखेर मिल्खा सिंग यांचे निधन झाले असल्याची बातमी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share