Gold Silver Price : सोन्याच्या दरात झाली घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव…

प्रहार टाईम्स: रुपयाचा भाव वाढल्यामुळे सोन्याच्या दरात घट नोंदली गेल्याचे दिसून आले.

दिल्ली सराफ आत सोन्याचा भाव 319 रुपयांनी कमी होऊन 48,223 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

तयार चांदीचा दर 1,287 रुपयांनी कमी होऊन 70,637 रुपये प्रति किलो झाला.
आज रुपयांचा भाव 17 पैशांनी वाढून 72.60 रुपये प्रति डॉलर झाला.

रुपयाचा भाव दोन महिन्याच्या उच्चांकी पातळीवर आहे. रुपया वधारल्यानंतर सोन्याची आयात स्वस्त होते.

Share