Good News: देवरी तालुक्यात 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींना मिळणार लस

उद्या दिनांक 11.05.21 रोजी मौजा

डोंगरगाव 100 डोस
फुटाना 100 डोस
भर्रेगाव 100 डोस
चिचेवाडा 100 डोस

ही लस 100% ऑनलाईन नोंदणी ज्यांनी केली अशाच व्यक्तींसाठी असेल

या गावातील 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करायची आहे.

ऑनलाईन नोंदणी करिता खालील लिंक वापरा :

www.cowin.gov.in

Print Friendly, PDF & Email
Share