नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आगीतील दुर्दैवी मृत मजुरांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल लागलेल्या आगीतील दुर्दैवी मृत मजुरांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. आगीत जखमी वनमजुरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार आहे.

Share