महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

प्रतिनिधी

1615372676418789-0

देवरी (दि.८)  जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पारबताबाई चांदेवार महिला तालुका अध्यक्ष  यांचे अध्यक्षतेखाली महिला दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

प्रमुख उपस्थिती सुमन बिसेन माजी नगराध्यक्ष, न.पं.देवरी, अर्चना ताराम माजी सदस्या पं.स.देवरी, शर्मिला टेंभुर्णीकर शहरध्यक्षा, राकाँपा देवरी, उषाताई तिवारी , मंजुषा वासनिक तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय, अँडव्होकेट रूपाली गोडसेलवार माधुरी शहारे, प्रमिला गावळ, खुशबू खरोले ,पुष्पाताई मस्के , सविता बडवाईक, प्रिति गजभिये, गुणवंता कवास ,सुनिता ताराम ,इंदिरा लांडेकर , वंदना पोटवार, रिमा टेकाम,ललिता लाडेंकर , धुरपत सव्वालाखे , शोभा शेंडे , रेखा लाडेंकर निर्मल बाई, उपस्थित होते.महिला सक्षमीकरण, महिलांच्या सुरक्षा आदी बाबींवर च्या करण्यात आली.

Print Friendly, PDF & Email
Share