सुपर 30’ च्या संकल्पनेतून देवरी दसरा महोत्सव थाटात संपन्न

◼️ सुपर 30 ग्रुपने प्रायोजित केलेला दसरा महोत्सव ठरला संस्मरणीय 

प्रा. डॉ. सुजित टेटे 

देवरी: दसरा उत्सव समितीचा दसरा महोत्सव थाटात संपन्न झाला असून 51 फुटाचा आकर्षक रावणाच्या पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले. दसरा निमित्ताने भव्य शोभा यात्रा राम मंदिरापासून ते क्रीडांगणापर्यंत काढण्यात आली असून आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी देखील देवरी करांनी अनुभवली. हजारो नागरिकांनी या उत्सवामध्ये सहभाग नोंदविला होता. यावेळी देवरी पोलिसांचा चोख बंदोबस्त चिचगड रोड परिसरात होता. आयोजकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे आभार यावेळी मानले. सदर दसरा उत्सव समिती दरवर्षी हा सण साजरा करीत असून यामध्ये खालील सदस्यांचा मोलाचा सहकार्य असतो.

Super 30
Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें