ब्रेकिंग❗️पुराडा ग्रामंपचायत हद्दीतील तलावात आढळले तिन युवकांचे शव

♦️घात की अपघात तपास सुरूचर्चांना उधाण

देवरी : देवरी तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायत हद्दीतील एका तलावात ३ युवकांचं शव आढळून आल्याने खळबळ उडाली असून तिन्ही युवक पुराडा येथील असल्याचे बोलले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार मृत युवकांचे नाव

आदित्य बैस _ गडेवार टोला
अभिषेक आचले_ पुराडा
तुषार राऊत _गडेवार टोला

असे सांगण्यात येत आहे. सदर घटनेचा तपास सुरू असून घटनेमागील कारण सध्या निरुत्तरित आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें