News Impact: देवरी आमगाव मार्गावरील खड्डे दुरुस्तीला सुरुवात

 देवरी : देवरी आमगाव राज्य महामार्गावर ३६ किलोमीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम २०२२-२३ या वर्षात पूर्ण झाले. अल्पावधीतच या बांधकामाची गुणवत्ता उघड झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व लोकप्रतिनिधी यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. सदर बातमी प्रहार टाईम्सवर ३० एप्रिल ला प्रकाशित झाली होती. यावर प्रशासनाने दखल घेत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. तूर्तास सामान्य जनतेला खड्ड्यापासून दिलासा मिळणार आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें