लायन्स क्लब चे प्लस पोलिओ अभियानात सहभाग

देवरी 01- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित प्लस पोलिओ लसीकरण अभियान 2021 या अंतर्गत 31 जानेवारी ल देवरी मनोहर भाई पटेल हायस्कूल देवरी येथील बूथ वर लायन्स क्लब देवरी ने आपला सहभाग दर्शविला.

यावेळी ग्रामीण रुग्णालयचे डॉ. मेघा फटीग विटंकर , लायन्स क्लब चे पिंकी कटकवार , पुष्पा धुर्वे ,चरनजीत कौर ,लक्ष्मी पंचमवार, ज्योति रामटेकर , कु, मंगला नकाते , वर्षा ताई कावड़े, मंगला पोसवाल उपस्थित होते . एकूण 190 0 ते 5 वयोगटातील चिमुकल्यांना प्लस पोलिओ चे डोस देण्यात आले यावेळी लायंस क्लब तर्फे बिस्किट वितरण करण्यात आले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें