मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा तालुक्यात तृतीय

देवरी ◾️मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुक्यातून खाजगी अनुदानित गटातून सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा तृतीय क्रमांक पटकावले असून एक लाखाचे पारितोषिक
चे मानकरी ठरले. महाराष्ट्र शासनातर्फे दि 1जानेवारी 2024ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस बी दुबे , शिक्षक वाय. बी .धूर्वे. ,डी. एस. सोनग्रे. , एन. एल. नाईक , सौ. ए एस. दुबे., सौ. एस एस. मिर्झा., प्रियांका लटये, सायम सर ,योगेश्वरी कांबळे , राकेश लट्ये तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share