10 हजाराची लाच घेतांना विस्तार अधिकारी लंजे एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया दि.०८:– गोंदिया पंचायत समितीचे विस्तार अधिकारी  ज्ञानेश्वर रघुनाथ लंजे वय ५७ वर्ष धंदा नोकरी पद विस्तार अधिकारी (पंचायत)वर्ग ( ३) पंचायत समिती गोंदिया , जि.गोंदिया .याना १० हजाराची लाच घेताना अटक केली.सविस्तर
असे तक्रारदार हे निलंबित ग्रामसेवक असून त्यांना निलंबित होउन तीन महिने झाले असून त्यांचे दोषारोप (फाॅर्म नंबर 1ते4 )तयार करून गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषद कार्यालय गोंदिया येथे पाठविण्याकरिता तक्रारदाराने विनंती केली असता आलोसे यांनी 10,000/- रू लाचेची मागणी केली.
तक्रारादारांचे दोषारोप (फाॅर्म नंबर 1 ते 4) तयार करून गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषद कार्यालय गोंदिया येथे पाठविण्या करीता आलोसे यांनी रु 10,000/- लाच रकमेची पंचा समक्ष मागणी करुण पंचासमक्ष रू 10,000/- लाच स्वीकारली. आरोपी आलोसे यास लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे.यातील आरोपी लोकसेवक याने आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वता:च्या लाभाकरीता गैर वाजवी फायदा मिळवीला आहे.
आरोपी याचे विरुद्ध पोलीस स्टेशन – गोंदिया शहर, जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

▶️ *मार्गदर्शन* :
*मा.श्री. राहुल माकणीकर सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.* *नागपूर परिक्षेत्र, नागपूर,*
**श्री. सचीन कदम, अपर पोलीस अधीक्षक,नागपूर परि ला.प्र.वि.*
*श्री संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक*
नागपूर परिक्षेत्र, नागपूर

▶️*पर्यवेक्षक अधिकारी
विलास काळे
पोलीस उप अधीक्षक
ला. प्र. वि. गोंदिया*
मो. क्रं 9867112185
▶️ *सापळा -अधिकारी पोलीस निरीक्षक उमाकांत उगले*

*▶️सापळा कार्यवाही पथक*
विलास काळे ,पोलीस उप अधीक्षक, पो. नि. उमाकांत उगले.
स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे
पो. हवा. संजयकुमार बोहरे,मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे,नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, मनापोशी ,रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे
▶️हैश वैल्यू घेण्यात आली आहे.
=============
*गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी संपर्क साधावा.
*1) मा.श्री.राहुल माकणीकर सर, पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर.मो.नं.9923252100.
2) विलास काळे
पोलीस उप अधीक्षक,
ला. प्र.वि .गोंदिया *
*मो. नं.9867112185
*अतुल तवाडे पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. गोंदिया*
मो. क्र.9370997485
*पो. नि. उमाकांत उगले*
9664959090
*ला. प्र. वि. गोंदिया
दुरध्वनी 07182251203*
*@ टोल फ्रि क्रं. 1064***
===================

Print Friendly, PDF & Email
Share