सुपर 23’ च्या संकल्पनेतून देवरी दसरा महोत्सव थाटात संपन्न

◼️ सुपर 23 ग्रुपने प्रायोजित केलेला दसरा महोत्सव ठरला संस्मरणीय 

प्रा. डॉ. सुजित टेटे

देवरी 25: दसरा उत्सव समितीचा दसरा महोत्सव थाटात संपन्न झाला असून 51 फुटाचा आकर्षक रावणाच्या पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले. दसरा निमित्ताने भव्य शोभा यात्रा राम मंदिरापासून ते क्रीडांगणापर्यंत काढण्यात आली असून आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी देखील देवरी करांनी अनुभवली. यावेळी लोकांच्या मनोरंजनासाठी झाकी प्रदर्शनी करुन लोकांचे मने जिंकली. देवरीवासीयांसाठी आकर्षक लंकादहन देखावा तयार करण्यात आला होता. हजारो नागरिकांनी या उत्सवामध्ये सहभाग नोंदविला होता. यावेळी देवरी पोलिसांचा चोख बंदोबस्त चिचगड रोड परिसरात होता. आयोजकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे आभार यावेळी मानले.

सदर दसरा उत्सव समिती दरवर्षी हा सण साजरा करीत असून यामध्ये खालील सदस्यांचा मोलाचा सहकार्य असतो.

१) आफ़ताब शेख़
२) पारस कटकवार
३) शेंकी भाटिया
४) धनवंत कळंबे
५)अर्पित जैन
६) रतनेश असाटि
७) काक्के भाटिया
८) अंशुल अग्रवाल
९) गोपाल तिवारी
१०) शूरेश साहु
११) राजेश साहु
१२) युवराज मेश्राम
१३) प्रवीण दहिकर
१४) विजय गहाने
१५) सचिन बावरिया
१६) रितेश अग्रवाल
१७) भूषण मस्करे
१८) अमित गुप्ता
१९) अनिल येरणे
२०) पुष्पकुमार गांगबोईर
२१) आशीष अंबिलकर
२२) यादव पंचमवार
२३) विनोद गभने

यांच्या संकल्पनेतून दसरा उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला असून हिंदू संस्कृतीत खूप महत्व आहे.

Share