ब्रेकिंग 🚨एसटी बसनी दोघांना उडवलं, १ मृत १ जखमी

देवरी ◼️ तालुक्यातील लोहारा येथे मुख्य रस्त्यावर मोठा अपघात घडला असून एसटी बस ने २ दुचाकीस्वारांना उडवल्याची दुर्दैवी घटना घडली . यामध्ये गंभीर व्यक्तीना रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु शैलेश मदन मरसकोल्हे (२५)पुराडा याचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामध्ये
संतोष उईके ३५ हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share