देवरी ◼️प्राप्त माहितीनुसार आठवडी बाजाराची गर्दी बघून चोरीच्या घटनेत वाढ झालेली असतांना आज देवरी पोलिसांनी ५ महिला चोरांना बस स्थानक परिसरातून रंगेहात पकडला असून कारवाई सुरु आहे. सर्व महिला बाहेरील असल्याचे बोलले जात आहे. देवरी पोलिसांची ही मोठी कारवाई आहे.
सविस्तर माहिती लवकरच….








