गांजा तस्करी: कोका अभयारण्यातुन दोन आरोपींना अटक

भंडारा:जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्यात गस्ती दरम्यान काही इसम मोटारसायकलने गांजाची तस्करी करताना आढळून आले. चौकशीअंती दोन तस्करांना पकडून लाखनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, तर एकजण...

विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार

भंडारा : कोका वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या कोका गावाबाहेरील बोडीत रविवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका सहा वर्षीय नर बिबट्याचा मृतदेह आढळून आला. बिबट्याचा मृत्यू...

दोन खाजगी इसमांना लाच देणे पडले महागात; भंडारा लाचलुचपत विभागाकडून कार्यवाही

भंडारा: लाच देणे आणि लाच स्वीकारणे हे कायद्याने गुन्हा ठरतो. अनेकदा लाच स्वीकारणारेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापड्यात अडकल्याची बहुतांश प्रसार माध्यमात झडकत असतात. मात्र आपले...

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटन शुल्कात 1 नोव्हेंबरपासून वाढ

भंडारा 11: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 1 ऑक्टोंबर 2021 पासून वाहन क्षमतेच्या मर्यादेत पर्यटनाकरीता ऑनलाईनद्वारे व सफारीचा कोटा शिल्लक असल्यास ऑफलाईनद्वारे सुरु करण्यात आलेले आहे....

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सुरू

भंडारा : राज्यात कोविड 19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद करण्यात आलेले होते. 26 ते...

भंडारा-वरठी- तुमसर वाहतुकीच्या मार्गात बदल, 30 दिवस मार्ग बंद

भंडारा : वरठी येथील रेल्वे थर्ड लाईन पुलाचे बांधकाम 27 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत असून 26 ऑक्टोंबर 2021 रोजी संपणार आहे. त्यामुळे भंडारा ते...