सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व परिसर द्वारा ऑनलाईन व्याख्यानमाले चे उद्या दि.1/11/2020 दु.०४ वा उदघाटन

सुदर्शन एम. लांडेकर

उपसंपादक

दि.३१/१०/२० सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी बा.व परीसर द्वारा आयोजीत *दि ०१/११ ते ९ /११/ २०२० पर्यंत वेळ - दुपारी ठिक ०४ वाजता* नऊ दिवसाची आँनलाँईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.. मागील ०८ वर्षापासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी बा. व परीसर जि.चंद्रपूर द्वारा विदर्भातील ०८ जिल्ह्यात स्वच्छतेचे आद्य प्रेरणास्थान ,महानुभावांचे तीसरे अवतार श्री चक्रपाणी प्रभू यांच्या जन्मोत्सवानिमित्य त्यांच्या स्वच्छता विषयक ,समाजोध्दार व जिवोध्दार विषयक महान कार्याचा प्रचार व प्रसार प्रत्यक्ष कृतीद्वारे जनमानसात रूजावा या उद्शाने चक्रधर स्वामी जयंती ते श्री चक्रपाणी प्रभू जयंतीच्या दरम्यान जवळपास दिड महीना हा कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात येतो.. यावर्षी कोरोणा जागतीक महामारीमुळे शासकीय परवानगी नसल्याने हा कार्यक्रम आँनलाईन पध्दतीने साजरा करण्यात येत आहे.. याचाच एक भाग म्हणून या व्याख्यानमालेचा उद्घाटण समारंभ रविवार दि. १ नोव्हेंबर २०२० ला माहूर पिठाधीश कविश्वराचार्य प.पू.प.म.श्री माहूरकर बाबा शास्त्री (माहूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून मा.मोहनजी बाभुळगावकर सर औरंगाबाद सुप्रसिध्द व्याख्याते विषय -सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्ठशताब्धी आणि भुमीका यांचे मार्गदर्शन लाभणार आहे ..

दि.०२/११/२० ला – प्रा भारतभुषन शास्ञी जामोदेकर अंबड जि.जालना (कार्याध्यक्ष अभिजात मराठी भाषा परीषद ) विषय-मराठी विद्यापिठ चरवळ स्वरूप आणि वास्तावता ,
दि.०३/११/२० ला प्रा.दिपकजी रांखुडे सर मराठी विभाग (मत्सोदरी महाविद्यालय अंबड जि.जालना) विषय – श्री कृष्ण एक अलौकिक व्यक्तीमत्व
दि.०४/११/२० ला कु.पुजा दादेराव धाराशिवकर (युवा व्याख्याता बदणापूर जि.जालना) विषय- श्री गोंविदप्रभूंचे सामाजिक परीवर्तन ,
दि.०५/११/२० ला प्रा.डाँ.अन्ना वैद्य ( श्री नरसिम्हा महाविद्यालय अमरावती ) विषय – नंमहानुभावांचे व्यवस्थापण शास्ञ ,
दि. ०६/११/२० ला मा.कुणाल रामटेके सर हैद्राबाद (लेखक ,मुक्त पञकार ,सामाजिक कार्यकर्ता रूध्दपूर ) विषय -महानुभावांचे अवैदीकत्व व शोषन अंताच्या चरवळी ,
दि.०७/११/२० ला प्रा.डाँ.दिपक नागरीक Msc,Mphil ,Phd (रसायनशास्ञ विभाग गोसे.महाविद्यालय खामगाव जि.बुलढाणा ) विषय – सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व प्रयत्नवाद ,
दि.०८/११/२० ला मा.श्रीकांत चंद्रीकापुरे सर ( मुख्य आभियंता दक्षिण पुर्व रेल्वे कोलकत्ता ) विषय – महानुभाव धर्माचा सर्वागिण विकास एक दृष्टीकोण , दि. ०९/११/२० रोज सोमवारला ठिक दु.०१ वा. या आँनलाईन व्याख्यानमालेचा समारोपीय सोहळा व श्री चक्रपाणी प्रभू जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे .
वरीर प्रमाणे ररोज या व्याख्यानमालेत संपुर्ण देशभरातील विविध क्षेत्रातील नामवंत साहित्यिक, संशोधक, अभ्यासक, प्रसिद्ध वक्ते, लेखक व कवी तसेच सामाजिक कार्यकर्ते अतिशय महत्त्वपूर्ण विषयांवर आपल्यासमोर मुद्देसूद विवेचन करणार असून या संपूर्ण व्याख्यानमालेचे थेट प्रसारण सर्वज्ञ विचारमंच युट्यूब चँनलवर होणार असून आस्वाद घेण्यासाठी ?
https://youtu.be/ihMQXCubpdM
?सर्वज्ञ विचारमंच या यूट्युब चॅनल ला आजचं सबस्क्राईब करा, शेअर करा उपस्थित राहून प्रबोधनाचा लाभ घ्यावा, हि विनंती.

Print Friendly, PDF & Email
Share