29 डिसेंबर रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

‘जिल्हास्तरीय युवा महोत्सव’ सन 2022-23′

Gondia 27: कीडा व युवक सेवा संचालनालय मेरा पुणे अंतर्गत जिल्हा कीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कौडा परिषद गोदिया यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 29 डिसेंबर 2022 या कालावधीत गदिया करण्यात येणार आहे

महोत्सवाअंतर्गत लोकगीत, लोकनृत्य या कलाबाबीचा समावेश राहणार असुन लोकगीतासाठी साथसंगत देणा-यासह जास्तीत जास्त 10 स्पर्धक व यासाठी 20 स्पर्धक सहभागी होवु शकतात लोकगीत व लोकनृत्य या स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धक व साथ संगत देणा-याचे वय 15 ते 29 या असावे त्याचा जन्म तारखेचा दाखला अर्जासोबत जोडावा पार्श्वगायन सादर करणा-या संस्थाना यामध्ये प्रवेश लोकनृत्य सादर करणारे सधाने पुर्ववनीमुद्दीन, टेप अथवा कैसेटला परवागी दिली जाणार नाही तसेच लोकगीत सादर करणा-या संपावे गीत व लोकनृत्य चित्रपटाय असावे तरी जिल्हास्तरीय युवा महोत्सवात जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय, व सांस्कृतीक मंडळ तस गोदिया जिल्हातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील कलावंतानी आपले अर्ज दि. 28 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा कीडा अधिकारी कार्यालयाच्या [email protected] या साकेतस्थळावर सादर करावे किंवा या कार्यालयाला प्रत्यक्ष येवुन प्रवेश निश्चित करावा व स्पर्धेच्या अधिक माहिती करीता जिल्हा कीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावे असे श्री घनश्याम राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी गोदिया यांनी कळविले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share