NSUI जिल्हा सचिव गौरव बिसेन यांनी कॉंग्रेस चे जेष्ठ नेते व युवा आमदार यांची भेट घेतली

Gondia 24: NSUI जिल्हा सचिव नियुक्ती झाल्यानंतर नागपुर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व युवा आमदार यांची गौरव बिसेन यांनी भेट घेतली व त्यांचे मार्गदर्शन घेतले.

यावेळी माजी जेष्ठ मंत्री व आमदार विजय वड़ेटीवार , सुनील केदार , आमदार अभिजीत वंजारी , लातूर चे युवा आमदार धिरज भैया देशमुख , कांग्रेस चे प्रवकते अतुल लोंधे , महिला प्रदेश अध्यक्ष संध्या ताई सवालाखे , युवती कांग्रेस महासचिव शिवानी विजय वड़ेटीवार यांची भेट घेतली.

Print Friendly, PDF & Email
Share